Marathi News

02:37 AM IST
  • twitter

Mumbai Local Train Update: जोरदार पाऊस त्यातच रेल्वे सेवा देखील उशिराने सुरू असल्याने, सकाळीच कामासाठी घराबाहेर पडलेल्या कामगार वर्गाला मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

02:06 AM IST
  • twitter

Maharashtra Weather Update: आज हवामान विभागाने राज्याभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज कलर जारी करण्यात आले आहेत.

Jul 19, 2024 11:38 PM IST
  • twitter

Ind vs Pak Women's Asia Cup : महिला टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रमुख दावेदार असलेल्या भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला.

02:59 AM IST
  • twitter
  • 'बाबू' या चित्रपटात अभिनेत्री रुचिरा जाधव आणि अंकित मोहन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
12:20 AM IST
  • twitter

Geeta Updesh In Marathi: श्रीमद भागवत गीता हा ज्ञानाचा खजिना मानला जातो. भगवान श्रीकृष्णाने गीतेत यशाची अनेक रहस्ये सांगितली आहेत. आज जाणून घेऊया कर्माचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो?

Jul 20, 2024 04:40 AM IST
  • twitter
  • Lucky Rashi Bhavishya 20 July 2024 : आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून, या दिवशी द्विग्रह योगासह रवियोग, शुक्रादित्य योग आणि पूर्वाषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. आजचा शनिवारचा दिवस या ५ राशींसाठी लकी राहील.
02:13 AM IST
  • twitter
  • Naseeruddin Shah Birthday: अभिनेते नसीरुद्दीन शाह हे घर सोडून पळून आले होते. पण दिलीप कुमार त्यांना ओरडले म्हणून नसीरुद्दीन शाह घडले. आज २० जुलै रोजी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी...
01:32 AM IST
  • twitter

Good Morning Wishes: आयुष्यात यश मिळवण्यासाठी माणसाने नेहमी चांगल्या संगतीत आणि विचारांमध्ये असायला हवे.

Jul 20, 2024 03:00 AM IST
  • twitter
  • Astrology prediction today 20 July : चंद्र धनु राशीतुन आणि पूर्वाषाढा नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे. आजचा शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा जाईल, जाणून घ्या आजचे सविस्तर राशीभविष्य.
Jul 20, 2024 04:00 AM IST
  • twitter
  • Today Panchang : आज शनिवार २० जुलै रोजी कोणती तिथी आहे, आजचे दिनविशेष काय आहे, जाणून घ्या आजचे सविस्तर पंचांग.
Jul 20, 2024 03:30 AM IST
  • twitter
  • Astrology prediction today 20 July 2024 : आज २० जुलै २०२४ शनिवार रोजी, मेष ते मीन सर्व १२ राशींसाठी दिवस कसा जाईल ते जाणून घ्या.
Jul 20, 2024 12:17 AM IST
  • twitter

election commission : विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगानं  ट्रम्पेट आणि पिपाणी म्हणजेच तुतारीवर बंदी आणत ही दोन्ही चिन्ह गोठवली आहेत.

Jul 20, 2024 12:36 AM IST
  • twitter

‘आपण जगाला जे देतो ते दहापटीने आपल्याकडे परत येते’, हा गौतम बुद्धांचा उपदेश मला पटतो. इतरांना प्रेम दिले तर आपल्यालाही प्रेम मिळते, मदत केली तर मदत मिळते आणि इतरांचा राग-द्वेष केला तर आपल्याही वाट्याला तेच येते. ‘एकमेका साह्य करु, अवघे धरु सुपंथ’… 

Jul 19, 2024 11:30 PM IST
  • twitter

उत्तर प्रदेशात कावड यात्रेच्या मार्गावरील उपहारगृहांच्या मालकांना त्यांचे नाव नमूद करणे बंधनकारक केले आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयामुळे टिकेची झोड उठली आहे.

Jul 19, 2024 11:04 PM IST
  • twitter

IAS pooja khedkar : जमिनीच्या वादातून दिलीप खेडकर, त्यांची पत्नी मनोरमा आणि अन्य पाच जणांवर बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

Jul 19, 2024 10:53 PM IST
  • twitter

Dinu Randive Smruti Puraskar : ‘संविधानाची हत्या आणीबाणीमध्येही झाली नव्हती आणि यापुढंही कुणी संविधानाची हत्या करू शकत नाही. ते शक्यच नाही,’ असं परखड मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी व्यक्त केलं.

Jul 19, 2024 10:34 PM IST
  • twitter

Ladki Bahin Yojana : सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्य सरकारकडून पुन्हा दोन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

Jul 19, 2024 09:11 PM IST
  • twitter

Reliance Jio Q1 Result: रिलायन्स जिओ इन्फोकॉमचा पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा ५,४४५ कोटी रुपये झाला आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत ही वाढ १२ टक्क्यांनी अधिक आहे.

Jul 19, 2024 07:38 PM IST
  • twitter

Vijay wadettiwar on MPSC : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांनी यूपीएससीला जसं गंडवलं, अगदी तसाच प्रकार राज्यात एमपीएससीच्या बाबतीत घडला आहे. दोन अधिकाऱ्यांनी बनावट प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Jul 19, 2024 08:47 PM IST
  • twitter
Waghnakh Opening Ceremony :  अफझलखानाचा कोथळा बाहेर काढलेली व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारी ऐतिहासिक वाघनखं साताऱ्यात दाखल झाली असून आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा अनावरण सोहळा पार पडला. 

Loading...