Gemini अॅप म्हणजे एक AI असिस्टंट आहे. तुम्ही Gemini अॅपची निवड केल्यास, ते तुमच्या फोनवरील प्राथमिक असिस्टंट म्हण��न Google Assistant ची जागा घेईल. Google Assistant वरील मीडिया आणि दिनक्रम नियंत्रित करणे अशी बोलून वापरता ये���ारी काही वैशिष्ट्ये अद्याप Gemini अॅपवर उपलब्ध नाहीत. तुम्ही सेटिंग्जमध्ये Google Assistant वर परत स्विच करू शकता.
Gemini अॅप फक्त २ GB किंवा त्यापेक्षा जास्त RAM असलेल्या आणि Android 10 आणि त्यापुढील आवृत्तीवर रन होणाऱ्या Android फोनवर उपलब्ध आहे.
हे अधिकृत अॅप विनामूल्य आहे. Gemini तुम्हाला तुमच्या फोनवर Google च्या सर्वोत्तम AI मॉडेलच्या फॅमिलीचा थेट अॅक्सेस देते, जेणेकरून तुम्ही पुढील गोष्टी करू शकता:
- लिहिणे, विचारविनिमय करणे, शिकणे आणि आणखी बऱ्याच गोष्टींमध्ये मदत मिळवणे - Gmail किंवा Google Drive मधील झटपट माहितीचा सारांश देणे किंवा ती शोधणे - नवीन मार्गांनी मदत मिळवण्यासाठी मजकूर, आवाज, फोटो आणि तुमचा कॅमेरा वापरणे - तुमच्या फोन स्क्रीनवर जे आहे त्याबाबत Gemini कडे मदत मागण्यासाठी “Ok Google” म्हणणे - Google Maps आणि Google Flights वापरून योजना आखणे
तुम्हाला Gemini Advanced चा अॅक्सेस असल्यास, ते अगदी इथेच Gemini अॅपमध्ये उपलब्ध असेल.
Google Gemini मोबाइल अॅप हे निवडक स्थानांवर, भाषांमध्ये आणि डिव्हाइसवर रोल आउट होत आहे. उपलब्धतेबद्दल मदत केंद्रामध्ये अधिक जाणून घ्या: https://support.google.com/?p=gemini_app_requirements_android Gemini अॅप्स गोपनीयता नोटिसचे पुनरावलोकन करा: https://support.google.com/gemini?p=privacy_notice
या रोजी अपडेट केले
३० जुलै, २०२४
उत्पादनक्षमता
डेटासंबंधित सुरक्षितता
arrow_forward
डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून स��रक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
स्थान, वैयक्तिक माहिती आणि इतर 11
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
तपशील पहा
रेटिंग आणि पुनरावलोकने
phone_androidफोन
tablet_androidटॅबलेट
४.४
६.८१ लाख परीक्षणे
5
4
3
2
1
Vaibhav Sawant
अनुचित म्हणून फ्लॅग करा
२१ जुलै, २०२४
soild ok Good परपॉर्सन usa .in india Right since a young age, she learned the ropes of her family business. The foundation for her business acumen was laid as a child when she used to sit in her father's textile store. She managed clients, accounts and soon learned the nuances of managing the store as well
१० लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
somnath Shirsath
अनुचित म्हणून फ्लॅग करा
६ जुलै, २०२४
खूप छान आहे
७ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
Sarika Burungle
अनुचित म्हणून फ्लॅग करा
२९ जुलै, २०२४
nice
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
नवीन काय आहे
The Google Gemini app is now live in English, Spanish, French, Portuguese, Chinese, Japanese, Korean and more languages. See the full list of supported languages and countries here: https://support.google.com/?p=gemini_app_requirements_android